आज दिनांक २२/१२/२०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट राष्ट्रीय अध्यक्ष सचिन दादा खरात पुणे शहर महिला अध्यक्ष प्रियंका ताई शिंदे पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे पुणे शहर युवती अध्यक्ष शिल्पाताई वनशिवे
पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हर्षल भाऊ वनशिव
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
भोलाभाऊ बनसोडे
पुणे शहर अल्पसंख्याक संघटक हकिक ऊर्फ अहेमद भाई खान यांच्या नेतृत्वाखाली
आस्मा वसीम शेख यांची पुणे शहर कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
शुभेच्छुक : हकिक ऊर्फ अहेमद भाई खान संघटक अल्पसंख्याक पुणे शहर